संपत्तीवर अधिकार कुणाचा ?

    चिंतामण काकांना नुकताच हार्ट अटॅक येऊन गेला होता. ते कालच हॉस्पिटल मधून घरी आले होते. चिंतामण काका एव्हाना बरेच थकलेले वाटत होते. तसे काका फक्त पंचावन्न वर्षांचे होते पण रमाकाकू गेल्यापासून त्यांच्या तब्येतीची जरा हेळसांड झाली.     त्यांना सुजय आणि सानिका अशी दोन मुले. दोघांचीही लग्न झालेली. सुजयचे तीन वर्षांपूर्वी लग्न झाले होते. मात्र … Continue reading संपत्तीवर अधिकार कुणाचा ?