सगळं काही नशिबावर सोडून कसं चालेल – भाग २ (अंतिम भाग )

आणि लवकरच लग्नाचा दिवस उजाडला. सचिन आणि श्वेताचे लग्न झाले आणि श्वेता सचिनच्या घरी आली. लग्नाच्या पहिल्या रात्रीच सचिन एखाद्या श्वापदा सारखा तिच्यावर तुटून पडला होता. तिला शरीरा सोबतच मन सुद्धा आहे ह्याची त्याला शुद्ध नव्हती. श्वेता मात्र झालेल्या प्रकाराने मनातून घायाळ झाली होती. पण हेच आपले दैव आहे हे मानून तिने सगळे सहन करायचे … Continue reading सगळं काही नशिबावर सोडून कसं चालेल – भाग २ (अंतिम भाग )