सगळं काही नशिबावर सोडून कसं चालेल – भाग १

श्वेताला आज लग्नासाठी म्हणून पाहुणे पाहायला येणार होते. श्वेता जरा घाबरलेलीच होती. पण सोबतच तिला एक अनामिक ओढ सुद्धा वाटत होती. तिने सिनेमात बघितलं होतं. मुलगा आणि मुलगी कसे चोरून एकमेकांना बघतात.  मग हळूच घरच्यांना पसंत आहे की नाही ते सांगतात. त्यानंतर ते लग्नाआधीचे गोड क्षण कल्पनेत आठवून ती शहारली होती. श्वेताला पाहायला येणार म्हणून … Continue reading सगळं काही नशिबावर सोडून कसं चालेल – भाग १