समाधानातील सुख

सुहास बऱ्याच दिवसांनी आज त्याच्या गावातील घरी आला होता. तीन खोल्यांचे लहानसे घर होते. सरळ रांगेत तीन खोल्या आणि मागे न्हाणी. कौलारू पण मजबूत. अजूनही चांगल्या स्थितीत होतं. फक्त थोडी साफसफाई आणि रंग दिला की झालं. त्याने घर नीट पाहून घेतले आणि घराबाहेर निघून मनातल्या मनात कसलातरी हिशेब करत होता. इतक्यातच त्याच्या घराच्या बाजूला एका … Continue reading समाधानातील सुख