वर्चस्व – भाग १२

मनिषाला नेमके काय म्हणायचे ते सासूबाईंना जरा जरा कळत होते. मनीषाच्या वागणुकीत झालेला बदल हा फक्त गरोदरपणात होणारी चिडचिड नसून तिला पुन्हा आपल्याला काहीतरी समजावून सांगायचे आहे हे त्यांना कळत होते. त्या मनिषाला म्हणाल्या. ” तुला नेमके म्हणायचे तरी काय आहे सूनबाई…?” ” हेच की निशांतरावांच्या बाबतीत तुम्ही चुकल्या आहात…ते हे काही वागले ते अजिबात … Continue reading वर्चस्व – भाग १२