सर्वांची जेवणं आटोपल्यानंतर प्रिया स्वयंपाक खोली आवरून बेडरूम मध्ये गेली तेव्हा मोहित जागाच होता. प्रिया ला बघून तो म्हणाला. ” आज तुझा पगार झाला असेल ना…?” ” हो.” ” पैशाचं काय केलंस…?” ” माझ्या बँकेच्या अकाउंट मध्ये आहेत…” ” मग ते माझ्या अकाउंट वर ट्रान्स्फर कर.. मला आपल्यासाठी नवीन कार घ्यायची आहे…काही माझ्याकडे आहेत…आणखी काही … Continue reading सांग कधी कळणार तुला भाग ३
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed