सांग कधी कळणार तुला भाग -४ (अंतिम भाग)
पाहुणे निघून गेल्यावर जेव्हा सासुबाई किचन मध्ये आल्या तेव्हा प्रियाने विचारलेच.. ” आई…तुम्हाला माझे नोकरी करणे आवडत नाही का..?” ” आता माझी आवड असो वा नसो…त्याने काही फरक पडणार आहे का…?” सासुबाई म्हणाल्या. ” पण आई…मी नोकरी आपल्या घरासाठीच करते ना…आपली परिस्थिती आहे त्यापेक्षा चांगली व्हावी ह्यासाठी मी पण मोहित च्या बरोबरीने काम करते…घरची कामे … Continue reading सांग कधी कळणार तुला भाग -४ (अंतिम भाग)
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed