सावळा गं रंग तुझा

” पण बाबा… मला चांगली शिकलेली मुलगी हवीय…नोकरी करणारी नसेल तर निदान चारचौघात आत्मविश्वासाने वावरणारी हवी…शहरात वाढलेली आणि चांगलं राहणीमान असणारी मुलगी हवीय…आणि मला तुम्ही त्या गावात राहणाऱ्या बारावी पास मुलीबरोबर लग्न करायला सांगताय…काय म्हणे तर मुलगी खेळामध्ये करियर करणार आहे…इतकं सोप्पं असतं का ते…प्रत्येकाला नाही जमत…” निषाद काहीसा चिडून म्हणाला. ” आम्ही त्या मुलीला … Continue reading सावळा गं रंग तुझा