सासुलाच सासुरवास – भाग १

अविनाश एका साधारण घरातील मुलगा होता. लहानपणी त्यांच्या वडिलांची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नव्हती पण आई वडिलांनी त्यांच्या दोन्ही मुलांना प्रेम मात्र खूप दिले होते. अविनाशला त्यांनी लाडाकोडात वाढवले होते. अविनाशचे वडील एका कंपनीत कामाला जायचे आणि आई घरीच शिवणकाम करायची. जे मिळायचे त्यात सगळेच समाधानी होते. अविनाश अभ्यासू मुलगा होता. शाळेत नेहमी पहिल्या तीन … Continue reading सासुलाच सासुरवास – भाग १