सासुलाच सासुरवास – भाग २ (अंतिम भाग)

अशातच एके दिवशी अविनाशची आई शालिनीच्या माहेरी गेली. आणि शालिनीला घरी चल म्हणून विनवू लागली. शालिनी ला सुद्धा तेच पाहिजे होते. पण शालिनी उगाच स्वतःच्या अटी घालत होती. शेवटी अविनाशच्या आईने तिला घरी येण्यासाठी राजी केलेच. शालिनी अर्जुनला घेऊन पुन्हा घरी करत आली. संध्याकाळी अविनाश ऑफिस मधून घरी आला तेव्हा त्याने बघितले की शालिनी घरी … Continue reading सासुलाच सासुरवास – भाग २ (अंतिम भाग)