सोड तो अट्टाहास

जयाचे मागच्या वर्षीच लग्न झाले होते. लग्न अगदी थाटामाटात पार पडले होते. दोघांचे लव्ह मॅरेज होते. लग्नात ताई खूप खुश दिसत होती. पण तिच्या सासूला मात्र ती पसंत नव्हती. पण आपल्या मुलाच्या पसंती समोर त्या जास्त बोलल्या नाही. जयाच्या लग्नापासूनच तिच्या आणि तिच्या सासुमध्ये खटके उडायला लागले होते. सासूबाईंना तिच्या प्रत्येक कामामध्ये चूक दिसायची. जयाचे … Continue reading सोड तो अट्टाहास