सोनेरी ओवाळणी – भाग २ ( अंतिम भाग )

आज रक्षाबंधन होते. सकाळी आठ वाजल्यापासून संध्या दरवाजाकडे डोळे लावून बसली होती. अकरा वाजले, तरी आकाशचा पत्ता नव्हता, ना त्याचा कोणताही फोन आला होता. सोफ्यावर बसलेल्या सासूबाई प्रभावती यांनी संध्येकडे तिरकस नजरेने पाहिले आणि म्हणाल्या,   “संध्या, अजून किती वेळ त्या दाराकडे बघत बसणार आहेस? तुझा तो लाडका भाऊ काही आज येणार नाही. विनाकारण त्या … Continue reading सोनेरी ओवाळणी – भाग २ ( अंतिम भाग )