ती पाणी घेऊन बाहेर आली. सर्वजण पाणी पिले. पण बोलायला कोणीच सुरुवात करत नव्हतं. म्हणून शेवटी जान्हवीनेच विषय काढला… ” तुम्ही इथे कसे काय येणे केले…?” ” बरं झालं तूच विचारलस…कारण नेमका विषय कुठून काढावा हे मला कळत नव्हतं…आम्ही आरुष बद्दल बोलायला आलो आहोत…” तिच्या सासुबाई म्हणाल्या. ” त्याचे नाव आरुष नाही आयुष आहे …आणि … Continue reading स्वीकार – भाग २ (अंतिम भाग)
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed