हक्काची सावली – भाग १० ( अंतिम भाग )

  ” तू…आता तू काय करत आहेस इथे ?” वनमालाबाई तिला म्हणाल्या.   ” काय करत आहेस म्हणजे काय ? हे माझं सुद्धा घर आहे. आणि ही इथे काय करत आहे ?” मनाली ने प्रतीक्षा ला पाहून उलट प्रश्न केला.   ” तिला मी घेऊन आली आहे इथे. आणि तू कोणत्या तोंडाने या घराला आपलं … Continue reading हक्काची सावली – भाग १० ( अंतिम भाग )