हक्काची सावली – भाग २ (हृद्यस्पर्शी मराठी कथा)

  माहेराच्या अंगणातल्या जुन्या चिंचेच्या झाडाखाली प्रतीक्षा शांत बसली होती. संध्याकाळची वेळ होती. आकाशात काळे ढग दाटून आले होते. वाऱ्याने झाडांची पानं सळसळत होती. दूर कुठेतरी मंदिराची घंटा वाजत होती.   पण तिच्या मनात मात्र फक्त एकच आवाज घुमत होता— “अभिजीत असे कसे बदलू शकतात…त्यांना माझ्या मनाची घालमेल माहिती नाही का…?” मग ती स्वतःलाच समजायची … Continue reading हक्काची सावली – भाग २ (हृद्यस्पर्शी मराठी कथा)