हक्काची सावली – भाग ३ ( हृदयस्पर्शी मराठी कथा)

    “हे खोटं आहे…अभिजीतअसे वागू शकत नाहीत…” ती ओक्साबोक्शी रडत म्हणाली.   “नाही… नाही…असं होऊ शकत…” ती वेड्यासारखी डोकं हलवत म्हणत होती.   शालिनीताईंनी सुद्धा डोळ्यांना पदर लावला. गणपतराव तर डोक्यावर हात देऊन सुन्न बसले. नेमके काय बोलावे हे कळत नसल्याने सुजित पुढे म्हणाला.   ” आम्हाला सुद्धा वाटलं नव्हतं की काकू असे काहीतरी … Continue reading हक्काची सावली – भाग ३ ( हृदयस्पर्शी मराठी कथा)