हक्काची सावली – भाग ४ ( हृद्यस्पर्शी मराठी कथा)

  पहाटेची वेळ होती. गाव अजून अर्धवट झोपेत होतं. कुठेतरी मंदिरात काकडआरती सुरू झाली होती. धुक्याच्या हलक्या पडद्यातून सूर्य हळूहळू वर येत होता. पण प्रतीक्षाच्या आयुष्यातला सूर्य मात्र खूप आधी मावळला होता. ती अंगणात शांत बसली होती. हातात चहाचा कप होता, पण चहा थंड झाला होता. तिचं लक्ष मात्र दूर कुठेतरी हरवलं होतं. शालिनीताई तिच्याकडे … Continue reading हक्काची सावली – भाग ४ ( हृद्यस्पर्शी मराठी कथा)