हक्काची सावली – भाग ५ ( हृदयस्पर्शी मराठी कथा)
महिने वर्षांत बदलू लागले पण केस काही पुढे सरकत नव्हती. प्रतीक्षा आणि गणपत काका वारंवार कोर्टाच्या फेऱ्या मारत होते. सकाळी पहाटे बस पकडायची. शहरात जायचं. तासन्तास कोर्टात बसून राहायचं. आणि शेवटी—“पुढची तारीख.” कधी अभिजीत यायचाच नाही. कधी त्याचा वकील काहीतरी कारण द्यायचा की माझे क्लायंट शहराबाहेर आहेत. कधी तब्येत ठीक नाही. तर कधी … Continue reading हक्काची सावली – भाग ५ ( हृदयस्पर्शी मराठी कथा)
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed