हक्काची सावली – भाग ७ ( हृद्यस्पर्शी मराठी कथा)

  त्या दिवसानंतर प्रतीक्षाच्या आयुष्यात एक विचित्र शांतता आली होती. पण ती शांतता सुखाची नव्हती. ती होती वादळानंतर उरलेल्या उजाडपणाची. तिला आता वास्तवाची जाणीव व्हायला लागली होती.   प्रत्येक सकाळी जाग आली की काही क्षण तिला वाटायचं की“हे सगळं स्वप्न होतं.” पण लगेच वास्तव समोर उभं राहायचं. तिचं तुटलेलं लग्न. हरलेला संसार. आणि आतून रिकामी … Continue reading हक्काची सावली – भाग ७ ( हृद्यस्पर्शी मराठी कथा)