हरवलेलं प्रेम – भाग २

    तो घरी आला आणि तडक आपल्या रूम मध्ये गेला. मनिषा सुद्धा रात्रभर झोपली नव्हती. आता काय होईल ह्याची तिला भीती वाटत होती. तो आल्यावर तिने घाबरलेल्या अवस्थेत त्याला बघितले. तिला पाहताच तो म्हणाला.   ” पुढे काय करायचे ठरवले आहेस..?”   ” मी..मी..काहीच ठरवले नाही अजून…” ती घाबरतच म्हणाली.   ” पण काही … Continue reading हरवलेलं प्रेम – भाग २