हरवलेलं प्रेम – भाग ३

  एक दिवस पावसात तो तिला भेटायला गेला. उद्या त्यांना काउन्सिलर कडे जायचे होते. त्यासंदर्भात काही सूचना द्यायच्या म्हणून तो तिला भेटायला आला होता. ती हॉस्टेलच्या गेटपाशी उभी होती. मिलिंदकडे एक छत्री होती ती त्याने तिच्या डोक्यावर धरली. आणि तो तिच्यापासून दूर काही अंतरावर भिजत उभा राहिला.   “तुला सर्दी होईल. ही छत्री ठेव तुझ्याकडे.” … Continue reading हरवलेलं प्रेम – भाग ३