अरे संसार संसार

  अनुच्या लग्नाला १५ दिवस झाले होते. घरी तसे सर्वजण चांगले होते. एव्हाना सर्व पाहुणे निघून गेले होते. घरच्यांनी अनु आणि आशिष ला बाहेर फिरायला पाठवायचे ठरवले. आशिष ने कामाचे निमित्त्य सांगून बाहेर फिरायला जाणे टाळले. अनु ला वाटले की  कामाचा ताण असेल.     पण हळूहळू तिला जाणवायला लागले की आशिष तिला सतत टाळण्याचा प्रयत्न … Continue reading अरे संसार संसार