कर्तव्य की उपकार ( हृदयस्पर्शी मराठी कथा) – भाग ३ अंतिम भाग
“विनय… अरे, त्यात सुमितचे काय चुकले? तो बरोबर तर म्हणतोय!” नरेश अतिशय थंडपणे म्हणाला, ” काय? दादा… तू हे काय बोलतोयस?” “अरे विनय, समजून घे ना. सुमित नवीन संसार करतोय. त्याची बायको शिकलेली, हायफाय आहे. त्यात अर्णव तिथे जाऊन राहिला, तर त्यांना उगाच अडचण होणार ना? त्यांच्या रोजच्या राहणीमानात फरक पडेल. त्यापेक्षा तू … Continue reading कर्तव्य की उपकार ( हृदयस्पर्शी मराठी कथा) – भाग ३ अंतिम भाग
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed