जगावेगळे नाते – भाग ३

“वास्तव हेच आहे की तुझा हा मुखवटा आज पूर्णपणे उतरला आहे!” आरोहीचा आवाज संपूर्ण बंगल्यात घुमला, “तू ज्या स्त्रीला तुझी पत्नी म्हणून आणलेस, त्याच स्त्रीच्या आत्मसन्मानाच तू माती केलीस! तू मला फसवलेस, माझ्या आई-वडिलांच्या विश्वासाशी खेळलास! पण लक्षात ठेव, मी आरोही आहे… खेड्यातून आलेली असली तरी माझ्यात स्वाभिमान नाही असे नाही. मला तुझा एक सेकंदही … Continue reading जगावेगळे नाते – भाग ३