सखुआजी आता थोडी थकली होती. वयाने नाही तर मनाने. साठ वर्षांच्या आसपास होती ती. गावी आजी अन् आजोबा दोघच राहायचे. सखुआजीच्या नवऱ्याला सारा गाव नाथा आजोबा म्हणून ओळखत असे. नाथा आजोबा म्हणजे गावातील एक प्रतिष्ठित व्यक्ती होते. अवघे आयुष्य नाकासमोर चाललेला माणूस. त्यांच्या शब्दाला गावात मान होता. गावी त्यांची पाच एकर शेती होती. … Continue reading त्यांना फक्त थोडे प्रेम हवे
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed