निर्णय – भाग १३

    समोर रवीची आई उभी होती. त्यांना पाहून प्रकाशरावांना धक्का बसला. ते शालू ताईंकडे प्रश्नार्थक नजरेने पाहू लागले.   मग शालूताई त्यांना म्हणाल्या.   ” अरे असा काय बघत आहेस??? मला इकडेच काम होतं आणि म्हटलं मी इकडे येत आहे तर तुलाही सोबत घेऊन यावं… शेवटी तुलाही कळायला हवं ना की तुझ्या बहिणीने तुझ्या … Continue reading निर्णय – भाग १३