निर्णय – भाग २३

  “अगं तू काय बोलते आहेस…रविचं बाळ आहे ते… तुझं सुद्धा कोणीतरी आहेच ना…तुला तर आनंदच व्हायला हवा की तुझ्या भावाची निशाणी आपल्यासोबत आहे…अन् ते बाळ अजुन या जगात सुद्धा आले नाही आणि तू अशी बोलतेस…” रवीची आई म्हणाली. “अगं काही खोटं बोलत नाही आहे मी…ही त्या बाळाचा फायदा घेऊन आपल्या प्रॉपर्टी मध्ये हिस्सा मागेल…हीचा … Continue reading निर्णय – भाग २३