फिरून नवी जन्मेन मी – भाग १

  अंकिता विचार करत होती इतक्यात तिच्या गाडीचा एका बाईक ला धक्का लागला आणि ती भानावर आली. तिने लगेच तिची गाडी रस्त्याच्या एका कडेला उभी केली आणि त्या बाईक स्वाराला काही लागले तर नाही ना ह्याची चौकशी करायला पुढे सरसावली. ” खूप खूप सॉरी…तुम्हाला लागलं तर नाही ना…मला कळलंच नाही कसा तुम्हाला धक्का लागला ते…मी … Continue reading फिरून नवी जन्मेन मी – भाग १