राँग नंबर – भाग ३

“प्रीतम? तू इथे काय करतोयस? निघून जा इथून, कोणी पाहिले तर…” समिधा घाबरून म्हणाली.   “समिधा, मला तुझ्याशी बोलायचे आहे. प्लीज, दोन मिनिटे,” प्रीतमने तिचा हात पकडण्याचा प्रयत्न केला.   “हात सोड प्रीतम! आता खूप उशीर झाला आहे. माझा साखरपुडा झाला आहे, १५ दिवसांत माझे लग्न आहे,” समिधाने स्वतःचा हात सोडवून घेतला.   “मला माहित … Continue reading राँग नंबर – भाग ३