सावत्र आई – भाग २

जानकीच्या या ओरडण्यात भीती आणि काळजी होती. पण सुधीरला मात्र काकूंचे शब्द आठवले—’सावत्र आई तुझा छळ करेल.’ त्याला वाटले की ती त्याच्यावर उगीचच ओरडत आहे. एवढ्यात बाहेरून दोन्ही काकू आल्या. त्यांनी हा प्रकार पाहिला आणि आगीत तेल ओतण्याची संधी साधली.   मोठी काकू म्हणाली, “बघा गं बायकांनो, पोरगं भुकेने व्याकुळ झालं म्हणून स्वतः करायला गेलं. … Continue reading सावत्र आई – भाग २