हरवलेलं प्रेम – भाग ४

मेघनाने हळू आवाजात विचारलं,   “तू… काय म्हणालास?”   मिलिंद शांतपणे म्हणाला,   “मी खरं बोलतोय. जर तुला मान्य असेल… तर आपण लग्न करू शकतो.”   मेघनाच्या आईच्या डोळ्यांत पाणी आलं.   “बाळा… तू आम्हाला कोणत्या संकटात वाचवत आहेस ह्याची तुला कल्पना नाही..” त्या म्हणाल्या. मेघना अजूनही विचारात होती.   “पण… तुझं लग्न झालं होतं … Continue reading हरवलेलं प्रेम – भाग ४