ती भयाण वाट
परवा रियाच्या मामाच्या मुलाचा साखरपुडा होता. रियाचे आईवडील आज तिच्या मामाच्या गावी जाण्यासाठी निघणार होते. रियाच्या मामाचे गाव पुण्यापासून ५० किलोमीटर अंतरावर होते. उद्या रियाचा पेपर असल्यामुळे रिया जाऊ शकणार नव्हती. रिया तिच्या आजी आजोबा सोबत घरीच थांबणार होती. तिचे आईबाबा दुपारी गावाला निघून गेले. तिचे आईबाबा गेल्यावर तिला घरी अजिबात करमत नव्हते. तो … Read more