आईपणाचा प्रवास

रश्मी आज खूप खुश होती. बऱ्याच दिवसानंतर ती आज बाहेर गेली होती. तिचा नवरा सुबोध नाही म्हणाला पण तिने हट्ट केला. मागच्या चार महिन्यांपासून ती घराच्या बाहेर पडलेली नव्हती. काल मात्र सुबोध च्या मित्राच्या घरी एक लहानसा समारंभ होता. इथे तिच्या बऱ्याच मैत्रिणी झाल्या होत्या. त्यासुद्धा समारंभाला येणार होत्या. रश्मीला तिथे जाण्याचा मोह आवरला नाही. … Read more

अरे संसार संसार

  अनुच्या लग्नाला १५ दिवस झाले होते. घरी तसे सर्वजण चांगले होते. एव्हाना सर्व पाहुणे निघून गेले होते. घरच्यांनी अनु आणि आशिष ला बाहेर फिरायला पाठवायचे ठरवले. आशिष ने कामाचे निमित्त्य सांगून बाहेर फिरायला जाणे टाळले. अनु ला वाटले की  कामाचा ताण असेल.     पण हळूहळू तिला जाणवायला लागले की आशिष तिला सतत टाळण्याचा प्रयत्न … Read more

माहेरची आठवण

        दुपारी सर्व कामे आटोपून दीपा तिच्या रूम मध्ये आराम करायला जाणार इतक्यात दारावरची बेल वाजली. दीपाने दरवाजा उघडला तर समोर तिची शेजारीण सुधा होती.      ” मुलांना उन्हाळ्याची सुट्टी लागलीय. म्हणून मी माहेरी जातेय. एका महिन्यानंतर परत येईल. तोपर्यंत घराकडे जरा लक्ष ठेवशील.” सुधा म्हणाली.      ” हो.” दीपाने होकारार्थी मान डोलावली.         एवढे … Read more

अग्गबाई सासूबाई – भाग २

प्रतापने तिचे काहीही ऐकुन न घेता तिला गुन्हेगार ठरवले होते. तिने इतके दिवस सासूबाईंना आपली आई म्हणून त्यांच्या प्रत्येक टोमण्याकडे दुर्लक्ष केले होते. तिने त्यांची मुलगी बनण्याचा पुरेपूर प्रयत्न केला होता पण त्या मात्र तिची आई होऊ शकल्या नाहीत. आणि आज प्रताप ने तिचं मन दुखावलं होतं. सासूचे सततचे टोमणे, तिच्या माहेरच्या परिस्थिती बद्दल सतत … Read more

अगबाई सासूबाई

नेहा एका मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगी. आई, बाबा, नेहा आणि तिचा लहान भाऊ आकाश असं चौकोनी कुटुंब.  नेहाचं ग्रॅज्युएशन नुकतंच पूर्ण झालं होत. नेहा शिवणकाम सुद्धा उत्तम करायची. तिला स्वतःच बुटिक सुरू करायचं होतं.      पण इतक्यात नेहाच्या वडिलांच्या मित्रांनी त्यांच्या मुलासाठी नेहाला मागणी घातली. त्यांचा मुलगा प्रताप हा एका मोठ्या कंपनीमध्ये मोठ्या हुद्द्यावर काम करायचा. घरीसुद्धा … Read more

पूर्वग्रह

आज निशा च्या घरी पाहुणे येणार होते. तिची दूरची आत्या आणि मामा. निशाच्या आईने सगळी आवराआवर करून ठेवली होती. निशा आणि तिच्या लहान बहिणीने समिक्षाने तिच्या आईला स्वयंपाकात मदत केली होती. सर्वकाही तयार होते. इतक्यात निशाचे बाबा पाहुण्यांना घेऊन घरी आले. पाहुण्यांना चहापाणी दिले आणि थोड्या वेळात लगेच जेवण झाले. जेवण झाल्यानंतर सर्वजण हॉल मध्ये … Read more

जीत जायेंगे हम

    सकाळीच दूधवाला दूध देऊन गेला. दूध देताना त्याचा स्पर्श माझ्या घराच्या गेटला झाला. मी लगेच आतमध्ये जाऊन सैनिटायझर घेऊन आले आणि पूर्ण गेट ला सैनिटायझर लावले. मला पाहून माझी शेजारीण गालातल्या गालात हसली आणि म्हणाली…    ” काय ग शुभांगी ?…किती भितेस ?…अजुन आपल्या शहरात कोरोना आला नाहीय.”    ” हो तरीपण आपण हवी ती खबरदारी … Read more