मराठी कथा – जाणिव

मंदाताईंनी आपल्या मुलीचे लग्न एका चांगल्या कुटुंबात करुन होते. सुवर्णा दिसायला चांगली आणि शिकलेली मुलगी होती. तिचा नवरा संकेत मुंबईत एका चांगल्या नोकरीत कार्यरत होता. त्याचा मुंबईत स्वतःचा टूबीएचके चा फ्लॅट होता. सुवर्णाचे सासू सासरे गावी राहायचे. त्यांचा चांगला राजा राणीचा संसार सुरू होता सुवर्णा आणि संकेतचा. आपल्या मुलीला आनंदात पाहून मंदाताई खूप खुश होत्या. … Read more

निर्णय (मराठी कथा )- भाग २८

रवी ने सुजाता चा एवढा विचार केला होता हे माहीत झाल्यावर त्याचे आई बाबा कृतकृत्य झाले होते. आपला मुलगा मनाने वाईट नव्हता हे ते जाणून होते. फक्त व्यसनामुळे तो तसा बनला होता. पण स्वतःची जबाबदारी आणि कर्तव्ये त्याला आयुष्याच्या शेवटच्या घडीला सुद्धा ठावूक होते आणि त्याने आपले कर्तव्य बजावले सुद्धा. तरीही जाताना त्याला ह्या गोष्टीची … Read more

वर्चस्व – भाग १५

मनीषाचे कॉल पाहून निशांतला कल्पना आली होती की सुमेधा तिथेही नसेल. तरीही त्याने एकदा खात्री करून घ्यावी म्हणून सुमेधा च्या फोन वरून मनिषाला कॉल केला. दुसरीकडून मनीषा म्हणाली. ” हॅलो…सुमेधा ताई…अहो काल परत जाताना आईंनी तुमच्यासाठी दिलेला लाडवांचा डबा घरीच विसरून आल्यात की तुम्ही…” निशांत ला काय बोलू आणि काय नको ते कळत नव्हते. तो … Read more

वर्चस्व – भाग १३

सुमेधा निशांतच्या घरी पोहचली. निशांतच्या आईने आधीच तिच्या स्वागताची थोडी तयारी करून ठेवली होती. थोडा वेळ दोघांनाही बाहेर थांबवून त्या आत गेल्या. आरतीचे ताट आणि तांदळाचे माप घेऊन बाहेर आल्या. सुमेधा इतका वेळ बाहेर निशांत सोबत एकटीच उभी होती. पण इतका वेळ दोघेही एकमेकांशी काहीच बोलले नाहीत. दोघांच्याही वागण्यात एक अवघडलेपण जाणवत होते. सुमेधा ला … Read more

वर्चस्व – भाग ११

पण एका क्षणी त्याच्या मनात विचार आला की प्रेमासाठी नाही तरी निदान सुमेधा ने आपल्याला जो त्रास दिलाय त्याची तिला परतफेड करण्यासाठी तरी पुन्हा एकदा तिला स्वतःच्या आयुष्यात घेऊन यावे. नेहमी नैतिक तेणे वागणारा निशांत आज थोडासा स्वार्थी झाला होता. प्रेम, राग,चीड अशा संमिश्र भावनांचा उद्रेक त्याच्या मनात होत होता. शेवटी त्याने त्याचा निर्णय घेतला. … Read more

वर्चस्व – भाग ३

त्या दिवशी मनिषाला रात्रभर झोप आली नाही.रात्रभर ती कुस बदलत राहिली. तिची काहीही चूक नसताना तिला तिच्या नवऱ्याचा रोष सहन करावा लागत होता. तिने सगळ्या गोष्टींचा सारासार विचार केला आणि मनातल्या मनात एक निर्धार केला.आज ती उपाशीच असल्याने तिला झोप येत नव्हती. तिने विचार केला की जे काही घडून गेलय किंवा घडत आहे ह्यात आपली … Read more

अगबाई सासूबाई

नेहा एका मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगी. आई, बाबा, नेहा आणि तिचा लहान भाऊ आकाश असं चौकोनी कुटुंब.  नेहाचं ग्रॅज्युएशन नुकतंच पूर्ण झालं होत. नेहा शिवणकाम सुद्धा उत्तम करायची. तिला स्वतःच बुटिक सुरू करायचं होतं.      पण इतक्यात नेहाच्या वडिलांच्या मित्रांनी त्यांच्या मुलासाठी नेहाला मागणी घातली. त्यांचा मुलगा प्रताप हा एका मोठ्या कंपनीमध्ये मोठ्या हुद्द्यावर काम करायचा. घरीसुद्धा … Read more