अगबाई सासूबाई
नेहा एका मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगी. आई, बाबा, नेहा आणि तिचा लहान भाऊ आकाश असं चौकोनी कुटुंब. नेहाचं ग्रॅज्युएशन नुकतंच पूर्ण झालं होत. नेहा शिवणकाम सुद्धा उत्तम करायची. तिला स्वतःच बुटिक सुरू करायचं होतं. पण इतक्यात नेहाच्या वडिलांच्या मित्रांनी त्यांच्या मुलासाठी नेहाला मागणी घातली. त्यांचा मुलगा प्रताप हा एका मोठ्या कंपनीमध्ये मोठ्या हुद्द्यावर काम करायचा. घरीसुद्धा … Read more