google-site-verification: googlea4a4b36c9de51f26.html

वैचारिक

वर्चस्व – भाग १४

सगळी कामे आटोपून सुमेधासुद्धा तिच्या रूम मध्ये गेली. रूम मध्ये जाऊन बघते तर निशांतने आधीच स्वतःची झोपण्याची व्यवस्था खाली केली...

Read more

वर्चस्व – भाग १३

सुमेधा निशांतच्या घरी पोहचली. निशांतच्या आईने आधीच तिच्या स्वागताची थोडी तयारी करून ठेवली होती. थोडा वेळ दोघांनाही बाहेर थांबवून त्या...

Read more

वर्चस्व – भाग १२

मनिषाला नेमके काय म्हणायचे ते सासूबाईंना जरा जरा कळत होते. मनीषाच्या वागणुकीत झालेला बदल हा फक्त गरोदरपणात होणारी चिडचिड नसून...

Read more

वर्चस्व – भाग १०

मनिषाचा प्रश्न ऐकून सुमेधा एकदमच गप्प झाली. कारण तिने अजूनतरी दुसऱ्या लग्नाचा विचारही केलेला नव्हता. आयुष्याने इतक्या कमी दिवसात इतके...

Read more

वर्चस्व – भाग ९

सुमेधाने मनिषाला वाचवण्यासाठी तिला सुधीरच्या दिशेला ढकलले पण तिला स्वतःला मात्र एवढा वेळ मिळाला नाही की ती सुद्धा तिथून दूर...

Read more

वर्चस्व – भाग ८

निशांत मनापासून वाट पाहत होता सुमेधाच्या घरी येण्याची. सुमेधाचा राग सुद्धा हळूहळू शांत होत होता. तिच्या मनात यायचे की सगळे...

Read more

वर्चस्व – भाग ७

मग सुमेधा सुद्धा मुद्दाम निशांत घरी येण्याच्या वेळेला घरातील काम करायला बसायची. तिच्या सासूबाईंना वाटायचे की सुमेधा हळूहळू काम शिकत...

Read more

वर्चस्व – भाग ६

" मी सगळच ऐकलं आहे सुमेधा...अगदी पहिल्यापासून..." सुधीर खिन्न पणे म्हणाला. त्याचे बोलणे ऐकून आई आणि सुमेधाला धक्काच बसला. त्या...

Read more
Page 1 of 14 1 2 14

लोकप्रिय

बापमाणूस

बापमाणूस

  पारूला डिलिव्हरी साठी सरकारी दवाखान्यात दाखल केले होते. पारूची अवस्था बघून हरी सुद्धा घाबरला होता. काहीही न सुचल्याने दवाखान्यातच...

एक अनोखे धोंडेजेवण

एक अनोखे धोंडेजेवण

  सावीचे लग्न होऊन अजून वर्षही पूर्ण झाले नव्हते. मागच्या वर्षीच तिचा विवाह सुमितसोबत मोठ्या आनंदात झाला होता. सुमित एका...

चांगुलपणाचे ओझे

" वैशाली...जरा लवकर कर ना...दादा वहिनीला भूक लागली असेल अगं..." मीना आपल्या लहान जावेला म्हणाली.   " हो ताई...मी बस...

हरवलेलं प्रेम – भाग ३

हरवलेलं प्रेम – भाग ३

  एक दिवस पावसात तो तिला भेटायला गेला. उद्या त्यांना काउन्सिलर कडे जायचे होते. त्यासंदर्भात काही सूचना द्यायच्या म्हणून तो...

error: Content is protected !!