मला सासू नको

    दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये गावी गेले होते तेव्हा सहज म्हणून मैत्रिणीच्या घरी तिला भेटायला गेले. मैत्रीण सुद्धा दिवाळी निमित्ताने माहेरी आलेली होती. मला पाहून तिला खूप आनंद झाला. आम्ही खूप गप्पा केल्या. तेव्हा कळले की तिच्या लहान बहिणीचे लग्न ठरले आहे. तिचे अभिनंदन करावे म्हणून मी तिच्याजवळ बोलायला गेले.    ” अभिनंदन मनीषा…तुझ लग्न जुळल हे … Read more

घराला घरपण देणारी

स्नेहलला आज उठायला जरा उशीरच झाला. ती घाईघाईने सगळी कामे आवरत होती. तिने पटापट कामे आटोपली. सार्थकला उठवले. त्याची तयारी करून दिली. त्याचा टिफीन भरला आणि त्याला स्कूल बस वर सोडून आली. तिचा नवरा राघव अजूनही झोपेतच होता. त्याची आज घरापासून जवळच असलेल्या हॉटेलमध्ये मीटिंग होती. म्हणून तो आज इतक्या उशिरापर्यंत झोपलेला होता. तिने राघवला … Read more

अपशकुनी?- भाग ४

“अक्षयराव, आज फक्त आणि फक्त तुमच्या मुळे आम्हाला सत्य काय ते कळलं. नाहीतर आमची रिद्धी आयुष्यभर या ओझ्या खाली राहिली असती की तिच्या मुळेच त्या मुलाचे वाईट झाले. तुम्ही आज आमच्यावर फार मोठे उपकार केलेत.” रिद्धी चे वडील म्हणाले.    ” यात उपकार कसले…जे तर माझं कर्तव्य आहे…कुणाही निर्दोष व्यक्तीला त्याने न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा … Read more

अपशकुनी ? भाग -३

इकडे रिद्धी च्या घरची परिस्थिती सुद्धा काही वेगळी नव्हती. तिच्या घरच्यांना सुद्धा हे सर्व अनपेक्षित होते. रिद्धीच्या काकूंनी मात्र घरी रिद्धीच्या नावाने तळतळाट केला. स्वतःच लग्न तर झालं नाही आणि आता माझ्या रियाच्या लग्नात सुद्धा अडचण आणतेय म्हणून.      रिद्धीच्या काकांना मात्र अक्षयचे म्हणणे पटले होते. त्यांनी विचार केला की रिद्धिसमोर अजुन तिचे पूर्ण आयुष्य … Read more

अपशकुनी ? – भाग २

इतक्यात एके दिवशी मामांनी त्याच्याकडे विषय काढला. ” मग अक्षय…आता पुढे काय करायचं ठरवलं आहेस..? ” आता पुढे काय…नोकरी तर लागलीच आहे…देशाची सेवा करायचीय…तुम्हाला माझा अभिमान वाटेल असं काहीतरी करून दाखवायचे आहे.” अक्षय म्हणाला. ” ते तर तू करशिलच…पण त्यासोबत लग्नसुद्धा करावेच लागेल ना..?” मामा सरळ मुद्द्यावर आला. ” इतक्यात मला लग्न वगैरे करायचं नाही … Read more

अपशकुनी ? – भाग १

सकाळचे साधारण दहा वाजले असतील इतक्यात दारावरची बेल वाजली.    ” एवढ्या सकाळी कोण आलं असेल?” असे म्हणत प्रकाश रावांनी दार उघडले समोर बघतो तर समोर अक्षय उभा होता प्रकाश राव यांनी त्याला बघताच मिठी मारली ”               “असा अचानक कसा आलास मला कळवायच तरी असतं. तुला स्टेशनवर घ्यायला आलो असतो. कशाला केली सकाळी सकाळी … Read more

दिल ये जिद्दी हैं

दिनेश बऱ्याच वेळेपासून रेल्वे स्टेशन वर नुसताच बसलेला होता. इतक्यात मनात काहीतरी ठरवून तो एका ट्रेनमध्ये चढला. ट्रेनमध्ये फारशी गर्दी नव्हती तरीही तो सीट वर न बसता ट्रेनच्या दाराजवळ उभा राहिला. ट्रेन नुकतीच प्लॅटफॉर्म वरून निघत होती. अजूनही माणसांची या डब्यातून त्या डब्यात वर्दळ होती. तो तसाच ट्रेन च्या दारात उभा राहून बाहेर शून्यात बघत … Read more

अनपेक्षित

      सुमन तिच्या आई वडिलांची एकुलती एक मुलगी. दिसायला थोडी सावळी होती पण सुंदर दिसायची. तिचे बोलके डोळे, हसरा चेहरा, लांब केस, सडपातळ बांधा तिच्या सौंदर्यात भर घालायचे. सुमन अगदी मनमिळावू स्वभावाची, तिच्या बाबांची तर खूप लाडकी होती.       सुमनच्या वडिलांची परिस्थिती तशी हलाखीची होती. पण ते  सुखात होते. पण हे सुख त्यांच्या आयुष्यात फार … Read more

तिची काय चूक होती ?

शामराव दवाखान्यात एका बेंचवर बसून होते. त्यांची एकुलती एक मुलगी रुपाली आज मरणाच्या दारात उभी होती. तिची अवस्था पाहून त्यांना मोठमोठ्याने रडावेसे वाटत होते. पण त्यांच्या पत्नीला आणि मुलांना सुद्धा त्यांनाच सांभाळायचं होतं. शिवाय रूपालीची दीड वर्षांची मुलगी सुद्धा आईविना रडत होती. सारखी आईकडे धाव घ्यायची.     ” कावेरी, तू काळजी नको करू. आपल्या रूपालीला … Read more

मीरा

मीरा…माझी सर्वात चांगली मैत्रीण. अगदी जिवाभावाची.शांत, सुस्वभावी, अभ्यासात हुशार, साधी राहणी. नाकी डोळी नीटस.माझ्या सुख दुःखात नेहमी माझ्या सोबत राहणारी. माझं लग्न झाल्यावर 2-3 महिन्यात तीच सुद्धा लग्न ठरलं. तिने मला मुलाचा फोटो पाठवला. मुलगा तसा ठीक होता. नोकरी वर पर्मनंट होणार होता म्हणे. शिक्षण पण चांगलं होत. पण का कुणास ठाऊक मला तो मुलगा … Read more