तिची काय चूक होती ?
शामराव दवाखान्यात एका बेंचवर बसून होते. त्यांची एकुलती एक मुलगी रुपाली आज मरणाच्या दारात उभी होती. तिची अवस्था पाहून त्यांना मोठमोठ्याने रडावेसे वाटत होते. पण त्यांच्या पत्नीला आणि मुलांना सुद्धा त्यांनाच सांभाळायचं होतं. शिवाय रूपालीची दीड वर्षांची मुलगी सुद्धा आईविना रडत होती. सारखी आईकडे धाव घ्यायची. ” कावेरी, तू काळजी नको करू. आपल्या रूपालीला … Read more