वैदेही
वैदेहीने तिचे बारावी पर्यंतचे शिक्षण कसेबसे पूर्ण केले. आणि तिच्या घरी तिच्या लग्नाची बोलणी व्हायला लागली. वैदेही आठव्या वर्गात असेल तेव्हाच तिची आई हे जग सोडून गेली होती. तेव्हापासून आपसूकच तिच्यावर सर्व घराची जबाबदारी येऊन पडली. तिच्या घरी ती, तिचा मोठा भाऊ सागर, आणि तिचे बाबा एवढे तिघेच होते. शिक्षणात बऱ्यापैकी हुशार असणारी वैदेही … Read more