सावत्र आई – भाग ३
त्या दिवशी जानकी त्याच्यावर रागावली नव्हती! ती घाबरली होती! जसा आज तो सोहमवर धावून गेला, अगदी तशीच ती त्या दिवशी एका १४ वर्षांच्या लेकराच्या काळजीपोटी त्याच्यावर डाफरली होती! तिच्या मनात त्याच्याबद्दल राग नव्हता, तर भीती होती की अण्णांच्या अनुपस्थितीत या मुलाला काही झाले तर काय होईल. आणि त्या एका ओरडण्याला काकूंनी सावत्रपणाचे नाव दिले… … Read more