लक्ष्मी जेव्हा दुर्गा बनते
लक्ष्मीला उठायला आज थोडा उशीर झाला होता. तिची सासू उठली तरीही लक्ष्मी झोपलेलीच होती. हे पाहून तिच्या सासूचा पारा चढला. त्या हॉल मधून लक्ष्मीच्या नावाने शिव्यांची लाखोली वाहत होत्या. सकाळी सकाळी देवाचे नामस्मरण करण्याच्या वयात त्या अगदी खालच्या थराला जाऊन शिव्या देत होत्या. त्यांच्या आवाजाने लक्ष्मीची झोप उडाली. अजूनही तिचं डोकं ठणकत होतं. तिची … Read more