हक्काची सावली – भाग १० ( अंतिम भाग )
” तू…आता तू काय करत आहेस इथे ?” वनमालाबाई तिला म्हणाल्या. ” काय करत आहेस म्हणजे काय ? हे माझं सुद्धा घर आहे. आणि ही इथे काय करत आहे ?” मनाली ने प्रतीक्षा ला पाहून उलट प्रश्न केला. ” तिला मी घेऊन आली आहे इथे. आणि तू कोणत्या तोंडाने या घराला आपलं … Read more