लग्नगाठ

रोहित एका चांगल्या सधन कुटुंबातील मुलगा. आई, वडील, आणि एक लहान भाऊ असे चौकोनी कुटुंब. रोहित एक हुशार होता आणि तितकाच जबाबदार देखील. रोहित अभ्यासात हुशार होता. पण मितभाषी असल्याने त्याचे जास्त मित्र मैत्रिणी नव्हते. लहानपणापासून त्याची श्रद्धा ही फक्त एकच मैत्रीण होती. अगदी पहिल्या वर्गापासून दोघे सोबत होते. रोहित आणि श्रद्धा एकमेकांना फार जीव … Read more

मानलं तर जावा, जाणलं तर बहिणी

” तुमच्या घरच्यांना काही कळतं की नाही. जाऊबाईंची लायकी तरी आहे का कार्यकारिणीत सामील व्हायची. कधी घराच्या स्वयंपाकघरातून बाहेर तरी आल्या का त्या. साधं कुणासमोर काय बोलावं आणि कसं वागावं हे सुद्धा नाही कळत त्यांना. आणि म्हणे त्यांना शिक्षण संस्थेच्या कार्यकारिणीत सामील करणार…” नंदिनी रागारागाने बोलत होती. ” तू शांत राहतेस का थोडावेळ. पप्पांनी काहीतरी … Read more

अशी घडवली अद्दल

कविता सातव्या वर्गात शिकणारी एक हुशार मुलगी होती. ती तिच्या आई, वडील व लहान भावासोबत एका छोट्याशा गावात राहायची. गाव शहरापासून वीस किलोमीटर च्या अंतरावर होत. कविता तशी हुशार होती पण तिला एक वाईट सवय होती. ती घरातील प्रत्येक लहानसहान गोष्ट बाहेर सर्वांना सांगायची. घरात नवीन काहीही आणले तरी सगळीकडे सांगत सुटायची. तिला कित्येकदा तिच्या … Read more

सोड तो अट्टाहास

जयाचे मागच्या वर्षीच लग्न झाले होते. लग्न अगदी थाटामाटात पार पडले होते. दोघांचे लव्ह मॅरेज होते. लग्नात ताई खूप खुश दिसत होती. पण तिच्या सासूला मात्र ती पसंत नव्हती. पण आपल्या मुलाच्या पसंती समोर त्या जास्त बोलल्या नाही. जयाच्या लग्नापासूनच तिच्या आणि तिच्या सासुमध्ये खटके उडायला लागले होते. सासूबाईंना तिच्या प्रत्येक कामामध्ये चूक दिसायची. जयाचे … Read more

बायको जेव्हा लेखिका होते

    आज ऑफिसमधून लवकर घरी आलो होतो. आज मूड खूप चांगला होता. येताना बायकोसाठी गजरा सुद्धा घेऊन आलो होतो. आल्यावर दारावरची बेल वाजवली. बायको जरा तणतणत आली आणि दार उघडून पाय आपटत किचन मध्ये निघून गेली. मला भारी नवल वाटलं. एरव्ही दार उघडल्यावर हसून स्वागत करणारी बायको आज काही कारण नसताना अशी का बरं वागत … Read more

पुरे हा दुरावा

      निकिताला सिंगापूर मध्ये होणाऱ्या एका कॉन्फरन्स साठी आमंत्रित करण्यात आले होते. तिच्यासाठी ही संधी खूप मोठी होती. मार्केटिंग मध्ये तिने अगदी थोड्याच काळात आपली स्वतःची अशी एक वेगळीच ओळख निर्माण केली होती. आणि तिच्या या यशामध्ये तिच्या नवऱ्याचा म्हणजेच मिहिरचा मोठा वाटा होता.      मिहिरने नेहमीच निकिताला साथ दिली. जेव्हा जेव्हा निकिता अपयशाने खचून … Read more

सख्खे शेजारी

विशाखा नंदनवन सोसायटी मध्ये नवीनच राहायला आलेली होती. विशाखाच्या कुटुंबात ती, तिचा लहान भाऊ आणि तिचे आई बाबा असे चौघेजण होते. अगदी लहान कुटुंब. विशाखा एका मोठ्या सॉफ्टवेअर कंपनी मध्ये उच्च पदावर कार्यरत होती. विशाखाच्या वडिलांचे त्यांच्या गावी एक छोटेसे दुकान होते. पण त्यांच्या वारंवार आजारी पडल्याने ते दुकान बरेचदा बंदच असायचे. आणि आता तर … Read more

तू आधी स्वतःला जप

विभा एक गृहकृत्यदक्ष गृहिणी होती…तिच्या घरी तिचे सासू सासरे, नवरा, ती आणि तिचा चार वर्षांचा मुलगा सोहम असे छोटे कुटुंब एकत्रितपणे राहायचे…विभा प्रत्येक कामात निपुण होती…एक चांगली सून, चांगली आई आणि चांगली बायको होती…तिच्यात फक्त एकच वाईट सवय होती. ती म्हणजे ती स्वतःच्या तब्येतीकडे जास्त लक्ष द्यायची नाही. घरातल्या सगळ्यांच्या तब्येतीची काळजी घ्यायची मात्र स्वतःकडे … Read more

खरंच पैसा सर्वकाही असतो का ?

    मोहन मुंबईमध्ये नोकरी करायचा. त्याचे कुटुंब गावी राहायचे. कुटुंबामध्ये आई, वडील, मोठा भाऊ, वहिनी, त्यांची मुलं, एक लग्न झालेली बहीण होते.     गावी त्यांची थोडीशी शेती होती. पण शेतीमधून फारसे उत्पन्न मिळत नव्हते. म्हणून मोहन सुरुवातीला एका दुकानामध्ये काम करायचा. पण सोबतच शिक्षण सुद्धा सुरू होते. सरकारी नोकरी साठी प्रयत्न केला आणि लवकरच त्याला … Read more

पुरणपोळी

होळीचा सण होता. आजुबाजूच्या घरातून छान पुरणपोळीचा सुगंध येत होता. रमाच्या घरी मात्र आज किराणा म्हणून फक्त थोडेसे तांदुळच होते. तिने त्याचाच भात लावला. सणाच्या दिवशी लोकांकडे उसने मागायला जाणे तिला बरे वाटले नाही. तिचा नवरा आजसुद्धा दारू पिऊन घरात झोपला होता. तिची मुले मात्र शेजारच्या मुलांमध्ये खेळायला गेलेली होती. तिची मोठी मुलगी लक्षी पाच … Read more