एकाकीपणाची सावली – भाग २ (अंतिम भाग) एक हृदयस्पर्शी कथा
सुरेखाताईंच्या अशा बोलण्यामुळे जयेश आणि श्वेता दोघेही गप्प झाले. श्वेताने हळूहळू बोलणे कमी केले आणि ती फक्त कर्तव्यापुरती वागू लागली. लग्नानंतर दीड वर्षाने श्वेता गरोदर राहिली. ही बातमी ऐकून घरातील प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद फुलणे स्वाभाविक होते, पण सुरेखाताईंच्या चेहऱ्यावर काहीच आनंद दिसला नाही. त्यांनी ना तिचे कौतुक केले, ना तिची विचारपूस केली ना तिला … Read more