हक्काची सावली – भाग ९ ( हृदयस्पर्शी मराठी कथा)
तिथे बराच वेळ तमाशा घालून, लग्नाचा दबाव टाकून काहीच होत नाही हे बघून रघु आणि त्याची आई शेवटी परत गेले. पूजाची आई सुद्धा परत गेली. पण पूजा मात्र आता हट्टालाच पेटली होती की तिला प्रतीक्षासोबत रहायचे नाहीच म्हणून. रोहन ने तिला खूप समजावले पण ती काही ऐकायलाच फायर होत नव्हती. शेवटी गणपतराव रोहनला … Read more