जगण्याचा अधिकार तिलाही आहे.
आपल्या मुलाला ट्युशनला सोडायला गेलेली वसुधा घरी परतत होती. कॉलनीमधील पार्कमध्ये बसून बायका गोष्टी करत होत्या. वसुधाला सुद्धा त्यांनी हाक मारली. तशी वसुधा त्यांच्याजवळ गेली. तिला पाहून वंदना काकू म्हणाल्या. ” अग वसुधा.. आम्ही सगळ्या जणी विचार करतोय की एकदा रोहिणीला भेटून येऊ म्हणून…” ” बिचारी कशी जगत असेल काय माहिती…अजुन दुःखातून सावरली सुद्धा नसेल…” … Read more