सासूबाईंचा बदललेला स्वभाव
” आई…डॉक्टरांनी मेघाला आराम घ्यायला सांगितला आहे…डॉक्टर म्हणाल्या की जास्त हालचाल करणे सध्या मेघा आणि बाळासाठी चांगले नाही…” मिलिंद आईला समजावत म्हणाला. ” अरे डॉक्टर असेच सांगतात…आराम करायला सांगतात आणि मग नॉर्मल डिलीव्हरी होत नाही…तसेही आजकाल सगळ्या गोष्टींसाठी यंत्र वापरतात…आम्ही तर गावी असायचो तेव्हा आम्हाला सडा, सारवण करायला लागायचे…बाहेरून पाणी आणावे लागत होते…पण … Read more