गोकुळ – भाग १

अवनी लग्न करून पाटलांच्या घरात पाऊल ठेवले आणि त्या घराला, तिथल्या राहणीमानाला आहे तसे स्वीकारले. एका मोठ्या शहरातून ती एका लहानशा खेड्यात लग्न करून आली होती. तिचे सासरे एक सधन शेतकरी होती. सोबतच त्यांचे अनेक शेतीपूरक व्यवसाय सुद्धा होते. तिचा नवरा नीरज सुद्धा गावी वडिलांच्या शेतीला आणि व्यवसायाला हातभार लावायचा. नीरज आणि अवनी शहरात एकाच … Read more

सगळं काही नशिबावर सोडून कसं चालेल – भाग २ (अंतिम भाग )

आणि लवकरच लग्नाचा दिवस उजाडला. सचिन आणि श्वेताचे लग्न झाले आणि श्वेता सचिनच्या घरी आली. लग्नाच्या पहिल्या रात्रीच सचिन एखाद्या श्वापदा सारखा तिच्यावर तुटून पडला होता. तिला शरीरा सोबतच मन सुद्धा आहे ह्याची त्याला शुद्ध नव्हती. श्वेता मात्र झालेल्या प्रकाराने मनातून घायाळ झाली होती. पण हेच आपले दैव आहे हे मानून तिने सगळे सहन करायचे … Read more

सगळं काही नशिबावर सोडून कसं चालेल – भाग १

श्वेताला आज लग्नासाठी म्हणून पाहुणे पाहायला येणार होते. श्वेता जरा घाबरलेलीच होती. पण सोबतच तिला एक अनामिक ओढ सुद्धा वाटत होती. तिने सिनेमात बघितलं होतं. मुलगा आणि मुलगी कसे चोरून एकमेकांना बघतात.  मग हळूच घरच्यांना पसंत आहे की नाही ते सांगतात. त्यानंतर ते लग्नाआधीचे गोड क्षण कल्पनेत आठवून ती शहारली होती. श्वेताला पाहायला येणार म्हणून … Read more

सासूबाईंचा बदललेला स्वभाव

  ” आई…डॉक्टरांनी मेघाला आराम घ्यायला सांगितला आहे…डॉक्टर म्हणाल्या की जास्त हालचाल करणे सध्या मेघा आणि बाळासाठी चांगले नाही…” मिलिंद आईला समजावत म्हणाला.   ” अरे डॉक्टर असेच सांगतात…आराम करायला सांगतात आणि मग नॉर्मल डिलीव्हरी होत नाही…तसेही आजकाल सगळ्या गोष्टींसाठी यंत्र वापरतात…आम्ही तर गावी असायचो तेव्हा आम्हाला सडा, सारवण करायला लागायचे…बाहेरून पाणी आणावे लागत होते…पण … Read more