पंढरीची वारी

नाम्या वारीला जायची तयारी करीत होता. तो अन् त्याची बायको दोघेही यंदा जोडीने वारीला जाणार होते. नाम्याची ही तिसरी वारी होती. अन् त्याच्या बायकोची म्हणजेच लक्ष्मीची ही पहिलीच वारी. नाम्या अन् लक्ष्मीचं यंदाच लग्न झालं होत. नाम्या च खरं नाव नामदेव. सखू अन् गणपत चा एकुलता एक मुलगा. त्याला सर्वजण प्रेमाने नाम्याच म्हणत. त्याच खर … Read more

तू सकळ जगाचा त्राता – भाग २ (अंतिम भाग)

केशवने मुलीला डॉक्टरांना दाखवले. डॉक्टरांनी चेकअप केला आणि बाळाचे काही टेस्ट करायला सांगितले. केशव मनोमन खूप घाबरला होता. आणि टेस्टचा रिपोर्ट आल्यावर तर त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. बाळाच्या रक्तात इन्फेक्शन झाले होते. त्याला तातडीचा उपचार मिळणे गरजेचे होते. डॉक्टरांनी बाळाला एका मोठ्या हॉस्पिटल मध्ये नेण्याचा सल्ला दिला. अजिबात वेळ न दवडता केशव आणि यशोदा बाळाला … Read more

तू सकळ जगाचा त्राता – भाग १

केशव बाहेरून आत आला. हात पाय धुतले आणि तसाच जेवणाच्या ताटावर बसला. बायको रागातच त्याला म्हणाली. ” मी केव्हापासून जेवणासाठी तुमची वाट बघत आहे…इतका उशीर का करता तुम्ही रोज…आणि सकाळी एकदा जाताच ना मंदिरात…मग संध्याकाळी परत कशाला जायचं…” ” तेवढंच मनाला समाधान मिळतं बघ…आणि मंदिर इथे जवळच तर आहे…मी तर म्हणतो तू पण यायला पाहिजे … Read more