स्वीकार
आज रविवार असल्याने जान्हवी जरा आरामात झोपेतून उठली. तिचा चार वर्षांचा मुलगा अजूनही झोपेतच होता. ती फ्रेश झाली आणि तिने स्वतःसाठी चहा केला. चहाचा कप घेऊन ती तिच्या बेडरूम मधल्या बाल्कनीत आली आणि आरामात बसून चहा प्यायला लागली. रविवारी निवांत बाल्कनी मध्ये बसून चहा पिणे आणि आदेशच्या आठवणींमध्ये हरवून जाणे हा तिचा आवडता छंद. … Read more